Pune District Education Association's
Anantrao Pawar College, Pirangut, Pune.
"NAAC Grade A" Estd. June 1989 | Inst.Code: AYU0149 |Affiliated to Savitribai Phule Pune University |Best College Award, SPPU | DBT Star College | State Government Award - "Jagar Janivancha" Twice |DST-FIST Financial Support | UGC Grants For COC | DRCP CommunityCollege|NIRF"

Welcome To Marathi Department'Marathi Department lecture'

'marathi department'

मराठी विभाग

 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अनंतराव पवार महाविद्यालयाची स्थापना २००८ मध्ये झाली आहे.
बीए (मराठी) विशेष ही पदवी २००८ मध्ये सुरू झाली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने विभागाची स्थापना झाली आहे.
महाविद्यालयाच्या स्थापनेपासून मराठी विभाग हा बहुआयामी पद्धतीने वाढला आहे.
गेल्या काही वर्षांत मराठी विभागाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला आहे.
मराठी विशेष स्तरावर अध्ययन केलेल्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान दिले.
शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबींमध्ये महाविद्यालयाच्या विकासासाठी विभागातील प्राध्यापकांनी सुरुवातीपासूनच सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत.

Aims

राज्यभाषा आणि मातृभाषा म्हणून मराठीचे स्थान महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण आहे.

Objective

विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकसित करणे.
उदा. श्रवण कौशल्य, भाषण व संभाषण कौशल्य इत्यादी.
मराठी भाषेतील साहित्याचा परिचय करून देणे.
विद्यार्थ्यांची साहित्य आस्वाद क्षमता विकसित करणे.

Activities

१. वाचन प्रेरणा दिन 

२. मराठी भाषा पंधरवडा 

३. मराठी राजभाषा दिन

 Departmental Staff Details

अ.क्र  प्राध्यापकाचे नाव  पद  इमेल 
प्रा. दत्तात्रय फटांगडे  सहाय्यक प्राध्यापक  dattatrayfatangade5@gmail.com
डॉ. गणेश चौधरी  सहाय्यक प्राध्यापक  chaudhariganesh17@gmail.com
प्रा. सिद्धार्थ नवतुरे  सहाय्यक प्राध्यापक  sidhunavture@gmail.com
प्रा. अश्विनी जाधव  सहाय्यक प्राध्यापक  jadhavashvini08@gmail.com